trending

महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढला; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज

महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढला; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज

Here's what's trending across India right now:

BBC News, मराठी थेट मजकुरावर जा बातम्या पाहा विभाग बातम्या महाराष्ट्र भारत आंतरराष्ट्रीय हवामान आरोग्य सोपी गोष्ट लोकप्रिय महाराष्ट्र भारत आंतरराष्ट्रीय हवामान आरोग्य सोपी गोष्ट लोकप्रिय महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढला; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज फोटो स्रोत, Getty Images

Adding to this, Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी Published 22 जुलै 2026, 17:41 IST अपडेटेड 9 तासांपूर्वी वाचन वेळ: 3 मिनिटे महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासांत अनेक ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली असून पुढचे काही दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पुढच्या चोवीस त��सांत हवामान कसं असेल, कुठल्या जिल्ह्यांत रेड अलर्ट दिला आहे जाणून घेऊया.

Meanwhile, पुढे दाखवलेला नकाशा 1 जूनपासून ते 22 जुलैपर्यंतची पावसाची स्थिती दाखवतो. हिरव्या जिल्ह्यांत सरासरीएवढा तर निळ्या रंगातील जिल्ह्यांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. पण विदर्भ आणि मराठवाड्यात बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसात मोठी तूट आहे. तर नंदुरबारमध्ये सर्वात कमी पाऊस झाला आहे.

Notably, पुढच्या चोवीस तासांत यात बदल घडू शकतो, कारण सध्या महाराष्ट्रातही मान्सून अगदी सक्रीय झाला आहे. 22 जुलैच्या दुपारच्या सॅटेलाईट दृश्यांमध्ये राज्यात अनेक ठिकाणी पावसाचे ढग दाटलेले दिसता.

As per the latest buzz, भारत फोरकास्टिंग मॉडेलनुसार मध्य प्रदेशावर एक हवेच्या वरच्या स्तरात सायक्लॉनिक सर्क्युलेशन म्हणजे चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे.

In further updates, परिणामी महाराष्ट्राच्या उत्तरेकडे गुजरातपासून जोरदार वारे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतायत, ज्यानं राज्यात मान्सूनच्या पावसाला बळ मिळालं आहे.

On top of that, या वाऱ्यांमुळेच दक्षिण गुजरात तसंच महाराष्ट्राच्या किनारी भागांत आणि उत्तरेकडील भागात जोरदार पावसाची शक्यता आहे.

बीबीसी वेदर फोरकास्टनुसारही पुढच्या 24 तासांत, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे आणि नाशिकच्या घाट भागांत जोरदार ते अतीजोरदार पावसाची शक्यता आहे.

Source: BBC